← सर्व गाइड

DAILY HABITS · VIDEO COMPANION

सकाळची सुरुवात, रात्रीच्या तयारीपासून.

झोप कमी न करता नियमित routineसाठी छोटी planning sheet.

लवकर उठण्यापेक्षा पुरेशी झोप आणि नियमित वेळ महत्त्वाची. आपल्या कामाच्या वेळेला जमेल अशी छोटी सुरुवात करा.

आज वापरून पाहण्याची checklist

मुद्दे वाचल्यावर tick करा. निवडी save होत नाहीत.

झोपेचा त्रास सतत होत असेल किंवा दिवसभर खूप झोप येत असेल तर डॉक्टरांशी बोला. Shift workसाठी वेगळं नियोजन लागू शकतं.

स्रोत आणि अधिक माहिती

वरील checklist हा विषय समजण्यासाठी पूरक मजकूर आहे; मूळ videoचा शब्दशः transcript नाही. दुरुस्ती सुचवण्यासाठी ईमेल करा.

तुम्हाला पुढचा कोणता विषय हवा?

Contentसाठी विषय सुचवा. वैयक्तिक medical reports पाठवू नका.

विषय सुचवा →