Explore HealthWITH SHWETA

आपलं अन्न. आपल्या सवयी. आपलं आरोग्य.

आरोग्य समजून घेऊया.
सोप्या मराठीत.

रोजच्या प्रश्नांची सोपी उत्तरं, घरच्या उदाहरणांसह.
श्वेतासोबत वाचा, समजून घ्या आणि वापरून पाहा.

विषय शोधा ↓लोकप्रिय Reels पाहा →

वाचा · समजून घ्या · वापरून पाहा

आज काय जाणून घ्यायचंय?

मोफत गाइड आणि Instagram Reels.

Views: Instagramवर दिसणारे अंदाजे आकडे · १६ ऑक्टोबर २०२६. सध्या पडताळलेले ३ लोकप्रिय Reels; ही संपूर्ण संग्रहाची यादी नाही.

जतन केलेले विषय या browserमध्ये राहतात. Instagram Reels नवीन tabमध्ये उघडतात; Instagram login लागू शकतो. Browserचा डेटा काढल्यास यादीही काढली जाईल.

पुढच्या किराणा खरेदीसाठी

पॅकेटच्या पुढचं वाचा.
लेबल समजून घ्या.

६ मुद्द्यांची checklist आणि तुमच्या portionमधील sugar, protein किंवा caloriesचा साधा हिशोब—एकाच ठिकाणी.

Food Label गाइड उघडा ↗

माहितीचा आधारही पाहा

सोपं सांगायचं.
जबाबदारीने सांगायचं.

घरची उदाहरणं

आपलं अन्न आणि रोजच्या सवयींशी जोडलेली माहिती.

स्रोतांसह गाइड

गाइडच्या शेवटी दिलेले संदर्भ तुम्ही स्वतः वाचू शकता.

उपयोग आधी

फक्त पाहण्यापुरतं नाही—खरेदी करताना किंवा घरी वापरण्यासाठी.

पाहा. शिका. पुन्हा भेटूया.

श्वेताचे व्हिडिओ पाहा.