Creator-led education
Shweta ही या चॅनलची presenter आहे. रोजच्या अन्न, kitchen science आणि सवयींमधून आरोग्यविषयक गोष्टी समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Explore Health With Shweta म्हणजे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी आरोग्य आणि पोषणाची माहिती — सहज समजेल अशा मराठीत.

आरोग्याविषयी माहिती उपयोगी तेव्हाच ठरते, जेव्हा ती समजायला सोपी असते. म्हणून पोषण, रोजच्या सवयी, food myths आणि preventive health यांसारख्या विषयांवर स्पष्ट, practical content बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आम्ही लोकांच्या रोजच्या प्रश्नांपासून सुरुवात करतो; वैज्ञानिक माहिती समजण्यासारखी बनवतो आणि आवश्यक तेथे मर्यादा स्पष्ट ठेवतो.
Explore Videos →“चांगली आरोग्य माहिती ही फक्त ऐकायला नाही — ती समजायला, लक्षात ठेवायला आणि योग्य कृतीसाठी उपयोगी पडायला हवी.”
Shweta ही या चॅनलची presenter आहे. रोजच्या अन्न, kitchen science आणि सवयींमधून आरोग्यविषयक गोष्टी समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमच्या resource pagesवर sources आणि editorial-check date दिलेली असते. माहितीमध्ये चूक आढळल्यास आम्हाला ईमेल करा.
हे सामान्य health education आहे. वैयक्तिक निदान किंवा treatment सेवा इथे दिली जात नाही. तज्ज्ञ review झाला असेल तरच reviewerचं नाव दिलं जाईल.