WE'RE GROWING

आमच्या Creative Team मध्ये सामील व्हा.

Marathi health education content बनवण्यात तुमचं कौशल्य वापरा.

🎬 Creative & Editing⌖ Pune, MaharashtraFull-time · On-site

Video Editor & Content Creator

Instagram Reels आणि YouTube videos साठी storytelling, video editing, captions आणि content research करणारा/करणारी creative professional.

Role details are being finalized.

या Full-time पदाची अंतिम वेतनरचना आणि भरतीच्या अटी पडताळल्या जात आहेत. अधिकृत vacancy publish करण्यापूर्वी त्या अपडेट केल्या जातील.

कामाचं स्वरूप

  • Reels आणि YouTube Video Editing
  • Storytelling, pacing, subtitles आणि supporting visuals
  • Content research आणि AI-assisted tools वापरणे
  • Presenter-led Marathi health content वर काम

कोणासाठी योग्य?

  • Video editing software हाताळता येणे
  • Social media storytellingची आवड आणि understanding
  • Marathi समजणे preferred
  • Freshers with strong editing samples may express interest
EXPRESSION OF INTEREST

तुमचं काम आम्हाला दाखवा.

ही प्राथमिक interest नोंद आहे. अंतिम salary आणि employment terms अद्याप ठरत आहेत. Resume upload आवश्यक नाही; portfolio/sample editsचा link द्या.

ही माहिती आपोआप public होत नाही. वैयक्तिक medical माहिती किंवा identity documents जोडू नका.